तुम्हाला मनापासून हवी असलेली एखादी गोष्ट मिळते, तेव्हा तुम्हाला कसे वाटते? तो आनंद शब्दांत सांगता येत नाही, बरोबर ना? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला त्याचा कृत्रिम हात बसवण्यात आला. त्यानंतर त्याच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेतून त्याला झालेला आनंद दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक लहान मुलगा व्हीलचेअरवर […]

