Congress MP Adhir Ranjan Chowdhury responded to the row over his remark on President Murmu
देश राजकारण

‘माझी जीभ घसरली होती’, राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अधीर रंजन चौधरी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या टीकेवर झालेल्या वादाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी हे फक्त एकदाच बोललो. माझी जीभ घसरली होती. हा सगळा मुद्दा भाजपकडून मोठा केला जात आहे आणि विनाकारण वाद निर्माण केला जात आहे.” चौधरी यांनी एका व्हिडिओ क्लिपमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ […]