मुंबई : एका महिलेला तिचे मूल आणि करिअर यापैकी एकाची निवड करायला लावू नये, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासोबतच न्यायालयाने एका महिलेला तिच्या मुलीला सोबत पोलंडला घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. महिलांच्या व्यावसायिक विकासाच्या अधिकाराचा विचार करण्यात कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश अयशस्वी ठरल्याच्या कारणावरून महिलांच्या प्रवासावर निर्बंध घालणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश न्यायमूर्ती […]

