ऑक्सफोर्डने आपल्या हिंदी शब्दांमध्ये आणखी एक नवीन शब्द जोडला आहे. तो शब्द आहे ‘आत्मनिर्भरता’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी जेव्हा देश कोरोनाच्या विळख्यात होता आणि त्यावर मात करण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले जात होते, त्यावेळी या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्याविषयी नमूद केले […]

