वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसवर विकसित करण्यात आलेल्या लसीला भारत सरकारने मान्यता दिली आहे. सर्च एक्सपर्ट कमेटीने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन उपयोगासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाची देशातील पहिली लस कोणती असेल, यावर तज्ज्ञांच्या पॅनेलने आपल्या शिफारसी केंद्र सरकारला सादर केल्या. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रेझेंटेशन झाले आहे. ज्यासह […]

