ED issues third summons to former Home Minister Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख यांच्या मुलाचीही होणार ईडीकडून चौकशी

मुंबई : ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे केली जात आहेत. अशातच आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि […]