उत्तर प्रदेश : मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यामुळे तिच्या आईने धक्कादायक कृत्य केले. तिची आई कांचनने आधी गॅसच्या शेगडीवर चाकू तापवला, त्यानंतर तिने मुलीच्या हात आणि पायांवर 17 ठिकाणी चटके दिले. यामुळे ही 5 वर्षांची चिमुकली गंभीर भाजली. यावेळी तिचे वडील राहुल कामावर गेलेले होते. मुलीचे वडील राहुल यांना हा प्रकार समजताच ते तात्काळ घरी […]

