हैदराबाद : एका आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ४ जून रोजी तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात घडली. मुलीच्या रात्रीच्या सततच्या रडण्यामुळे तिच्या आईला प्रियकरासोबत वेळ घालवता येत नसल्याने आणि त्यांच्या नात्यात अडथळा येत असल्याने या आईने हा भयानक निर्णय घेतला. आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलीला गळा दाबून ठार […]
टॅग: आईची हत्या
थरकाप..! नरभक्षी मुलाने आईची हत्या करून मृतदेहाचे केले १००० तुकडे, कुत्र्याबरोबर बसून खाल्ले…
स्पेन : स्पेनमध्ये एक अतिशय भयंकर घटना घडली आहे, जी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. एका नरभक्षी मुलाने आपल्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 1000 छोटे-छोटे तुकडे केले. ते तुकडे फ्रिजमध्ये ठेवले आणि १५ दिवस ते खाल्ले. या राक्षसी क्रूर मुलाचे नाव अल्बर्टो सान्चेज गोमेझ (Alberto Sanchez Gomez) असे आहे. त्याने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे त्याच्या […]
धक्कादायक : माथेफिरू तरुणाने स्वतःच्या आईची हत्या करून मृतदेह अंगणात जाळला
झारखंडमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जोजोगुट गावात एका माथेफिरू तरुणाने त्याच्या आईची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह अंगणातच जाळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने […]



