मुंबई : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करते, त्यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी बुधवार (17 ऑगस्ट) पासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपये म्हणजेच 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूल गोल्ड दुधाची किंमत 31 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताजा 25 रुपये प्रति 500 […]

