Nora Fatehi tests covid positive
मनोरंजन

अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण

मुंबई : अनेक सेलिब्रिटी कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्री नोरा फतेहीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर देखील तिच्या चाहत्यांना कळवले की तिची कोविड पॉझिटिव्ह चाचणी झाली आहे. तसेच नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने तिच्या वतीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. नोराची कोविड चाचणी 28 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आली […]