Govt blocks 22 YouTube channels for spreading disinformation
तंत्रज्ञान देश

ब्रेकिंग! केंद्र सरकारने केले 8 YouTube चॅनल ब्लॉक, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई

नवी दिल्ली : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार केल्याप्रकरणी 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या YouTube चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित YouTube चॅनेलचा समावेश आहे. […]