World Athletics Championships: Neeraj Chopra Javelin Throw
क्रीडा

नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकून रचला इतिहास, 19 वर्षांनंतर देशाला मिळाले पदक

World Athletics Championships : जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सध्या अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून देणाऱ्या 24 वर्षीय नीरज चोप्राने भालाफेकच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. त्याने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. 39 वर्ष जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, तब्बल 19 […]