safe premises concept in educational institutions while giving priority to safety of women
महाराष्ट्र

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. तत्पूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांना प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, त्यांना न्याय मिळण्याकरीता कायदेशीर मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली. नागपूर वैद्यकीय […]