uspicious death of PhD holder at girlfriend's house in Mumbai
पुणे महाराष्ट्र

पुणे : पैसे नसल्याने नवऱ्याचा मोबाईल घेऊन देण्यास नकार, महिलेची आत्महत्या

पुणे : पुण्यातून आत्महत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे नसल्याने नवऱ्याने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून देत प्रकरणाचा तपास सुरू केला. शिवानी गोपाल शर्मा (वय 20) असे मृत महिलेचे नाव आहे. शिवानी गेल्या […]