'Livelihood Development Program' to be implemented for five thousand beneficiary families in Gadchiroli – Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

गडचिरोलीत पाच हजार लाभार्थी कुटुंबासाठी ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रिय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली […]