क्राईम

प्रेमविवाहानंतर पत्नीचा हुंड्यासाठी छळ, शीर धडावेगळं करत निर्घृण हत्या आणि…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीचा छळ केला, त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर महिलेच्या सासरच्या मंडळींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू आणि सासरा या तिघांना अटक करण्यात आली […]