क्राईम देश

30 वर्षीय महिलेवर दिल्ली रेल्वे स्टेशनवर सामूहिक बलात्कार, चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्टेशनवर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेच्या चार कर्मचाऱ्यांवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, हे सर्व कर्मचारी वीज विभागात काम करतात. दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी […]