नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अल्पमुदतीच्या कर्जांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळेल. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाने व्याज सवलत योजनाही जाहीर केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजात 1.5 टक्के सूट मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीसाठी 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना […]

