Election Commission Of India
महाराष्ट्र मुंबई

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक : 14 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

मुंबई : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर असल्याची माहिती, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 3 ऑक्टोबर 2022 पासून या […]