पुणे : जुन्नर-शिरूर तालुक्याच्या सीमेवरील पारगाव तर्फे आळे परिसरात एका आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला झाला, ज्यामुळे ग्रामीण पुण्यातील एक शांत दुपार भयावह परिस्थितीत रूपांतरित झाली. या घटनेने बिबट्यांचा मुक्त संचार असलेल्या भागात राहणाऱ्या कुटुंबांमधील वाढत्या धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. पीडित रोहित काफरे हा शेतमजूर कुटुंबातील मुलगा आहे. घटनेच्या वेळेस त्याचे पालक […]
टॅग: Wildlife Conservation
पुणे : ‘नरभक्षक’ बिबट्याला अखेर शार्पशूटर्सनी गोळ्या घालून संपवले
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन जणांचा जीव घेणाऱ्या “नरभक्षक” बिबट्याला अखेर वन विभागाच्या शार्पशूटर्सनी ठार केले. मंगळवारी रात्री सुमारे १०.३० वाजता झालेल्या या कारवाईत बिबट्याला गोळी घालण्यात आली. वन विभागाच्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड परिसरात या बिबट्याने दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्ध व्यक्तीचा बळी घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर, शिरूर, […]
नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद, ‘हे’ प्राणी पहायला मिळणार
मुंबई : नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन कार्पोरेशन (एनबीसीसी -India) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विधानभवनातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात […]
रिटर्न ऑफ डायर वुल्फ..! १०,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या प्रजातीचे पुनरागमन, विज्ञानाची कमाल
१०,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेली भयानक लांडग्यांची प्रजाती डायर वुल्फ पुन्हा एकदा पृथ्वीवर अवतरली आहे. कोलोसल बायोसायन्सेस या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आधुनिक अनुवांशिक अभियांत्रिकी (CRISPR) आणि प्राचीन डीएनएचा वापर करून रोम्युलस आणि रेमस या दोन डायर वुल्फ पिल्लांचा यशस्वी जन्म घडवून आणला. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर २०२४ रोजी झाला आहे. ही घटना वैज्ञानिक जगतातील मैलाचा […]




