Schedule messages on WhatsApp
तंत्रज्ञान देश

Whatsapp वर hi पाठवून घ्या डॉक्टरांचा मोफत सल्ला, जाणून घ्या नवीन सुविधेबद्दल

कॉमन सर्व्हिस सेंटरने व्हॉट्सऍपच्या सहकार्याने एक नवीन हेल्पलाइन सुरू केली आहे. ज्याचे नाव ‘CSC Health Services Helpdesk’ आहे. डिजिटल टेलिकन्सल्टेशन सोल्यूशन हे देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांना विविध सेवांसाठी एक एकीकृत हेल्पडेस्क प्लॅटफॉर्म प्रदान करेल. यामध्ये प्रशासनाकडून मदत घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, कोविड-19 शी संबंधित संसाधनांमध्ये प्रवेश करणे आणि वापरकर्त्यांच्या इतर […]