WhatsApp : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सऍपने मे महिन्यात अनेक भारतीय खाती बंद केली आहेत. ऍप नवीन आयटी नियमांनुसार दर महिन्याला अहवाल जारी करून त्याची माहिती शेअर करते. मे महिन्याच्या अहवालात व्हॉट्सऍपने म्हटले आहे की त्यांनी 1.9 दशलक्ष भारतीय खाती बंद केली आहेत. कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सऍपच्या प्रवक्त्याने सांगितले […]

