अंडी निश्चितच प्रथिनांच्या आरोग्यदायी स्त्रोतांपैकी एक आहेत. जर आपण अंड्याचे पौष्टिकपणाचे प्रोफाइल पाहिले तर, एका अंड्यामध्ये 7 ग्रॅम उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांसह केवळ 75 कॅलरीज असतात. इतकेच नाही तर एका अंड्यामध्ये लोह, अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आणि फक्त ५ ग्रॅम फॅट असते. परंतु, विविध संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की निरोगी मनुष्य दररोज जास्तीत जास्त 2 अंडी […]

