नवी दिल्ली : विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), […]

