पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला राजकीय हिंसाचार थांबत नाहीये. गुरुवारी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या गाडीवर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या ताफ्यावर दगड व काठीने हल्ला करण्यात आला. ही घटना पश्चिम मिदनापुरच्या पंचखुडीची आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी स्वत: सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली. व्हिडिओ प्रसिद्ध करताना ते म्हणाले कि, “तृणमूलच्या गुंडांनी माझ्या […]

