Union Minister V Muraleedharan Convoy Attack West Bengal Violence After Election
देश राजकारण

धक्कादायक : केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच, शेअर केला व्हिडीओ

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेला राजकीय हिंसाचार थांबत नाहीये. गुरुवारी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या गाडीवर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या ताफ्यावर दगड व काठीने हल्ला करण्यात आला. ही घटना पश्चिम मिदनापुरच्या पंचखुडीची आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी स्वत: सोशल मीडियावर हल्ल्याची माहिती दिली. व्हिडिओ प्रसिद्ध करताना ते म्हणाले कि, “तृणमूलच्या गुंडांनी माझ्या […]