Important instructions issued by WHO regarding the use of face masks
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अनेक आदेश दिले आहेत. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या बंद सार्वजनिक […]