Pamper your lips this winter, ways to Take care of your lips
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

गुलाबी आणि मुलायम ओठांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, ‘या’ सवयी मात्र कटाक्षाने टाळा

पुणे : हिवाळ्याची सुरुवात झाली असून सर्वत्र कमी अधिक थंडी जाणवायला लागली आहे. अशा वातावरणात आपल्या त्वचेची आणि ओठांची काळजी घ्यायला हवी. आपले ओठ हे शरीरातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत आणि त्यांना अतिरिक्त काळजीची आवश्यकता आहे हे नाकारता येत नाही. मात्र, अनेकदा आपले ओठ दुर्लक्षित राहतात. आपल्या घरांमध्ये फिरणारी गरम हवा आणि बाहेरची थंड […]