Five days of water cut in Mumbai from tomorrow to Friday
पुणे महाराष्ट्र

पुणे : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : गुरुवारी (२ जून) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग कर एस.एन.डी.टी/चार जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जवेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (३ जून) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पर्वती जलकेंद्र भाग – […]