Pune : Warje police recover 15 stolen laptops returned to owners
पुणे महाराष्ट्र

पुणे : चोरीला गेलेले 15 लॅपटॉप वारजे पोलिसांकडून जप्त, तिघांना अटक

पुणे : विद्यार्थ्यांच्या खोल्यांमधून चोरीला गेलेले 15 लॅपटॉप जप्त करण्यात वारजे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे. अटक केलेला चोर अर्जुन तुकाराम झाडे (२२, रा. कर्वेनगर) याच्याकडून लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत प्रतीक मांडेकर आणि ऋषिकेश शिर्के यांना अटक करण्यात आली असून दोघेही मावळेआळी, कर्वेनगर येथील रहिवासी आहेत. यांच्याकडून चोरीच्या मौल्यवान वस्तू जप्त […]