Early possession of Air India building at Nariman Point, waiver of lost revenue and fines of Air India
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत लवकर ताब्यात घेणार, एअर इंडियाचे बुडीत उत्पन्न व दंड माफ

मुंबई : नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ही इमारत मोक्याच्या ठिकाणी असून येथून विलोभनीय देखावा दिसतो. ही इमारत मंत्रालयापासून जवळ असून […]