Registration of members of 'Voice of Media' has started
महाराष्ट्र मुंबई

राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ, त्वरित मिळणार प्रमाणपत्र

मुंबई (प्रतिनिधी) : तेवीस राज्यांत, १८ हजार पत्रकाराचे जाळे विणणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र राज्यातील सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे. एका लिंकवर सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्य नोंदणी केल्यावर ई-मेल आयडीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सदस्यत्व प्रमाणपत्र त्वरित मिळणार आहे. सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क नाही. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने राज्यातल्या सर्व पत्रकारांना ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे सदस्य व्हा? […]

महाराष्ट्र मुंबई

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या डिजिटल विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सोमनाथ गिते

मुंबई (प्रतिनिधी) : देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या डिजिटल मीडिया विभागाची, पत्रकारांची राज्य कार्यकारिणी आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘डिजिटल मीडिया’ विभाग प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड यांची निवड […]