मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे, त्याच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालणे आणि त्यानंतर कोणताही पुरावा सादर न करता त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणे हे मानसिक क्रौर्य आहे, असे मत मांडले. न्यायमूर्ती व्ही एम वेलुमणी आणि एस सौन्थर यांच्या खंडपीठाने एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला, कारण त्याची पत्नी सतत त्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायची आणि त्याच्या […]

