मुंबई : पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर, त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती १८५ […]
टॅग: viral on social media
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : ‘त्या’ किर्तनकाराला पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून जामीन मंजूर
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या किर्तनकार महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी या किर्तनकाराला अटक […]


