सांगली : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश […]
टॅग: Village
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला धडा, गावकऱ्यांनी सापळा रचून आक्षेपार्ह अवस्थेत पकडले…
चंदीगड : पंजाबच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने लज्जास्पद कृत्य केलं आहे. बठिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर गुरविंदरसिंग याला ग्रामस्थांनी असा धडा शिकविला की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. एका विधवेला ब्लॅकमेल करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस विभागाने तातडीने कारवाई करत गुरविंदरसिंगला नोकरीवरून काढून […]


