मुंबई: ‘शूटिंग स्टार्स 2025’ हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबई येथे 5 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महा-देवच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे. प्रोजेक्ट महा- देव हा महाराष्ट्रातील U-13 वयोगटासाठीचा पहिलाच […]
टॅग: Village Social Transformation Foundation
‘मिशन महाग्राम’साठी आयडीबीआय बँकेकडून ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला ११ कोटी ६२ लाखांचा निधी
मुंबई : ‘मिशन महाग्राम’ अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व आयडीबीआय बँक यांच्या दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार तसेच धनादेशाचे हस्तांतरण करण्यात आले. या ‘मिशन महाग्राम’ मध्ये आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने राज्यातील १०४ गावांमध्ये पुढील ३ वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी बँक ११ कोटी ६२ […]


