Horticulture Minister Sandipan Bhumare
महाराष्ट्र

मनरेगा आणि राज्य शासनाच्या योजनांच्या समन्वयातून ग्रामसमृद्धी साध्य करणार – संदिपान भुमरे

मुंबई : राज्यात मनरेगा आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या समन्वयातून आणि विविध यंत्रणांच्या मदतीने ‘वंचितता निर्मूलन मिशन’ आणि ग्राम समृद्धी साध्य करण्यात येणार असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेविषयी आयोजित विविध उपक्रमांच्या मंत्रालयात आयोजित सादरीकरणाच्या वेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे अपर मुख्य […]