नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची लागण

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्यामुळे ते होम क्वारंटाइन होते, मात्र आता त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर विजय केंकरे घरीच होते. गेले आठ ते नऊ दिवस […]

अधिक वाचा