Veteran television producer, actor Manju Singh passes away
मनोरंजन

ज्येष्ठ टेलिव्हिजन निर्मात्या, अभिनेत्री मंजू सिंग यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मंजू सिंग यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत दूरदर्शनसाठी काम केलेल्या वेळेची आठवण करून दिली. स्वानंदला यांनी लिहिले कि, “मंजू जी मला दूरदर्शनसाठी स्वराज शो लिहिण्यासाठी दिल्लीहून मुंबईत घेऊन आल्या होत्या.” मंजू सिंह […]