veteran tamasha artist kantabai satarkar daughter and grandson dies due to corona
महाराष्ट्र

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या कन्या आणि नातवाचे कोरोनाने निधन

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनाने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. खेडकर कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. परंतु, आठ दिवसांत कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू […]