sanjay raut
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स, उद्या सकाळी होणार चौकशी

मुंबई : ईडीने पत्रा चाळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित आर्थिक अनियमितता आणि पत्नीच्या मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीने राऊत यांना रविवारी अटक केली. संजय राऊत यांना आज मुंबईतील न्यायालयात […]