Burglary thieves arrested in Pune, valuables worth 10 lakhs seized
पुणे महाराष्ट्र

पुणे : मौज-मजेसाठी घरफोडी चोरी करणाऱ्यांना अटक, तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुण्यात घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोरेगाव पार्क येथील फिर्यादी 19 जुलै रोजी त्यांचा लिबर्टी सोसायटी बंगलो नंबर 7 हा बंगला लॉक करुन मुंबईला गेले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या बंगल्याची स्लाईडिंग विंडो उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्यामधील ५५ इंचाचे 2 एलईडी टीव्ही, 2 पॉवर स्पीकर, 2 सराऊंड […]