Uttarkashi avalanche : A total of 19 bodies have been recovered from the crevice
देश

उत्तरकाशी हिमस्खलन दुर्घटना : आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढले, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे

उत्तराखंड : उत्तरकाशी हिमस्खलन दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण अजूनही बेपत्ता आहेत. 70 तासांपासून बचावकार्य सुरू आहे, पण दरम्यान खराब हवामानामुळे बचावकार्य थांबवावे लागले आहे. द्रौपदीच्या दांडा शिखरावर हिमस्खलनानंतर ही घटना घडली. आतापर्यंत १९ मृतदेह बाहेर काढले उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, उत्तरकाशी हिमस्खलनानंतर आतापर्यंत एकूण 19 मृतदेह बाहेर […]