The girl was gang-raped and thrown unconscious on the street
क्राईम देश

धक्कादायक : विवाहित महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, महिलेला रस्त्यावर फेकून आरोपी पसार

लखनौ : आग्य्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला छोट्या समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस […]