America President Joe Biden security lapse flight in no fly zone
ग्लोबल

अमेरिकेत गांजा वापरल्यास तुरुंगवास होणार नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची मोठी घोषणा

अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गांजा बाळगणे आणि वापरणे याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी देशाला एक व्हिडिओ संदेश जारी केला आणि घोषित केले की ज्यांच्याकडे गांजा आहे आणि जे तो वापरतात त्यांना तुरुंगात टाकले जाऊ नये. यापूर्वी या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सर्व कैद्यांना बाहेर येऊ द्यावे. जो बायडेन म्हणाले की, गांजा […]