UPSC
देश शैक्षणिक

UPSC Prelims 2020 Result : यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगानं (यूपीएससी) सिव्हील सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात निकालाची घोषणा यूपीएससीनं केली आहे. विद्यार्थी हा निकाल ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकतात. आयोगाने यूपीएससी सीएस पूर्व परीक्षा 2020 परीक्षेसह भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2020 चा देखील निकाल जाहीर केला आहे. परीक्षा […]