उत्तर प्रदेशातील हाथरसमधील नौझरपूर गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार वडिलांनी नोंदवली. त्यामुळे आरोपींनी सोमवारी संध्याकाळी पीडितेच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये हाथरसच्या सासनी भागामध्ये गावातल्या गौरव शर्मा या तरुणाने पीडितेचा विनयभंग केला होता. या प्रकाराविरोधात पीडितेचे वडिल अमरीश शर्मा (वय 52) यांनी पोलिसात तक्रार दाखल […]

