बेंगळुरू : गायीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमध्ये ही घटना घडली असून याबाबत पोलिसांनी सोमवारी माहिती दिली. मंजुनाथ असे या आरोपीचे नाव असून तो ३४ वर्षांचा आहे. मंजुनाथ हा मंड्या जिल्ह्यातील मद्दूर शहराजवळील गेज्जलगेरे गावचा रहिवासी आहे. त्याला हे कृत्य करताना पकडणाऱ्या त्याच्या मित्राच्या जबाबावरून पोलिसांनी त्याला […]

