lady did rape with minor boy pocso act
क्राईम देश

तरुणाने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, फूस लावून जंगलात नेले आणि…

लखनौ : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलाला फूस लावून जंगलात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलाने घरी पोहोचल्यावर घटनेची संपूर्ण माहिती कुटुंबियांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या […]