Small businessmen should take advantage of PM Svanidhi Yojana for self-reliance - Union Minister of State Raosaheb Danve
महाराष्ट्र

छोट्या व्यावसायिकांनी आत्मनिर्भरतेसाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जालना : कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्या फळे व भाज्या विक्रेत्यांना व अन्य छोट्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या लक्षात घेवून केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू […]